Posted inपर्यावरण
पूरग्रस्त लांबोटी गावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट : तातडीच्या मदतीचे आश्वासन
सोलापूर, दिनांक- निसर्गाच्या रौद्र रूपाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात हाहाकार माजवला असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लांबोटी गावाला भेट देत येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि पूरग्रस्त बांधवांना तातडीच्या…
