मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पेड न्यूजवर करडी नजर ठेवावी

-निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम *जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समितीला निवडणूक खर्च निरीक्षक यांची भेट व कामकाजाची पाहणी सोलापूर, दि. 30 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम…

मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर दि.30 :- सोलापूर जिल्हयातील विधानसभा मतदार संघ क्षेत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची…

मोहोळ मतदार संघात “तात्या” तुम्ही प्रचंड मताधिक्यांनी निवडून येणार :- जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी मोहोळचे विकासात्मक विद्यमान आमदार यशवंत माने यांना २४७ मोहोळ(अनुसूचित जाती) विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली.आज गुरुपुषामृत"दिनाच्या मुहूर्तावर…
आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

रॅलीमध्ये महिलांसह कोथरुडकर नागरीक उत्साहाने सहभागी चंद्रकांतदादा कोथरूड मधून विक्रमी मताधिक्याने निवडून येणार- मुरलीधर मोहोळ कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या रॅलीत कोथरुडकरांकडून…

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी टेंभूर्णी- पंढरपूर महामार्गावरील परीते पाटीवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक, १ लाखाचा मुद्देमाल जप्त.

संदीप जाधव, रा. जैनापूर, विजयपूरा हे त्यांच्या साथीदारासह चाकण, जि. पुणे येथे बकरीचा व्यापार करून पिक-अप वाहनातून विजयपूरकडे जात होते. दिनांक ०५.१०.२०२४ रोजी पहाटे टेंभूर्णी पोलीस ठाणेच्या हद्दीतून पंढरपूरमार्गे जात…
भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे:काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे.

भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे:काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे.

रविवारी (20 ऑक्टोबर): भाजपने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली. यात 99 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु कायम घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने पहिल्याच यादीत राजकीय घराण्यातील अनेकांना स्थान…
भारताच्या उद्योग क्षेत्रातील पितामह प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

भारताच्या उद्योग क्षेत्रातील पितामह प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

आकाशापर्यंत पर्यंत आणि सुई पासून समुद्रापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये सर रतन टाटा यांनी यशाचे शिखर गाठून दिले.रत्न टाटा हे नाव जितके मोठे आहे तितकाच त्यांचा स्वभावाही साधा व सरळ होता जवळ…