Posted inUncategorized सामाजिक
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या…