महाराष्ट्राच्या विकासाच्या आपल्या आकांक्षा सूचना मतदारांनी पक्षाकडे पाठवाव्यात दिलीप कांबळे.

मतदारांना सूचना पाठविण्याचे श्री दिलीप कावळे यांचे आवाहन भाजपाचा विधानसभा जाहीरनामा आता 'अंमलबजावणी आराखड्याच्या' स्वरूपात सोलापूरः महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहिरनाम्याची तयारी आता अतिम टप्प्यात आली…