बेटी बचाओ बेटी पढाओ योजना…..

विविध विभागांनी 10 वर्ष पूर्ती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी-  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद..  जिल्ह्यात 22 जानेवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.. सोलापूर, दिनांक 20(जिमाका):-…

महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करण्यात यावी-ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले..

पुणे दिनांक २०:- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्त्वकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात २० लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित…

ग्राम विकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे..

पुणे,दि.२० :- राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी करण्यात…

सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद….

कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता ठेवावी, तर नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेत करावा सोलापूर, दिनांक 20 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना 100 दिवस…
आता महाराष्ट्र थांबणार नाही…महाविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग..

आता महाराष्ट्र थांबणार नाही…महाविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग..

अमितजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना काम करण्यास नवी उमेद मिळाली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अधिक गतीने वाटचाल करेल असा विश्वास - चंद्रकांत पाटील.. शिर्डी : श्री साईबाबांची पावन…

टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करानामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वन विभागाला निर्देश

पुणे,दि:-कोथरूड मधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडे नष्ट…

उजनी धरणातून जिल्ह्याला संपूर्ण उन्हाहळ्यात पाणी मिळण्याचे नियोजन करण्यात येणार

-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील *जलसंपदा विभागामार्फत 4 जानेवारी, 1 मार्च व 1 एप्रिल एकूण 3 पाळ्या पाणी सिंचनासाठी देण्याचे नियोजन, पाण्याचे पहिले आवर्तन 14.17 टीएमसी चे प्रस्तावित आहे. *माहे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण…

नागपूर, दि. १८ :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. https://home.maharashtra.gov.in/ या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले…

बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी देवेंद्र फडणवीस …

संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. नागपूर, दि. 16 : बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून…