बेटी बचाओ बेटी पढाओ योजना…..

विविध विभागांनी 10 वर्ष पूर्ती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी-  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद..  जिल्ह्यात 22 जानेवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.. सोलापूर, दिनांक 20(जिमाका):-…

महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करण्यात यावी-ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले..

पुणे दिनांक २०:- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्त्वकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात २० लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित…

ग्राम विकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे..

पुणे,दि.२० :- राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी करण्यात…

सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री महोदयांच्या सात सुत्री कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद….

कार्यालय परिसर व कार्यालयाची स्वच्छता ठेवावी, तर नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेत करावा सोलापूर, दिनांक 20 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकारी यांना 100 दिवस…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण…

नागपूर, दि. १८ :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. https://home.maharashtra.gov.in/ या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले…

बीड, परभणीच्या घटना गंभीर; सरकारची सविस्तर चर्चेची तयारी देवेंद्र फडणवीस …

संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. नागपूर, दि. 16 : बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून…

तबल्याचा ताल हरपला..

तबल्याचा ताल हरपला झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली... नागपूर, दि. 16 : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील…

खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपुरकरांना देशभरातील कलावंतांना अनुभवायची पर्वणी दिली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सांस्कृतिक महोत्सवास भेट नागपूर, दि.१६ : खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला,…