Posted inUncategorized
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.
या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी झालो, उपस्थितांना संबोधित केलं. माया, ममता, प्रेम, वात्सल्याची करूणामूर्ती तसंच वेळप्रसंगी महाकालीचं दर्शन घडवणाऱ्या महिला भगिनींचं,…