जीवनदानाचा संकल्प! कै. श्रीधररावजी मार्तंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मार्डीत ५ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

"वारसा समाजसेवेचा, निर्धार रक्तदानाचा" या उदात्त घोषवाक्याने 'मार्तंडे प्रतिष्ठान'कडून समाजसेवेसाठी नागरिकांना उत्स्फूर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन. मार्डी : समाजसेवेची उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी आणि कै. श्रीधररावजी मार्तंडे यांच्या निस्वार्थ कार्याची स्मृती…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या…

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा..

सोलापूर, दिनांक 3 - श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत आहे. सर्व संबंधित शासकीय विभाग तसेच देवस्थान पंच कमिटी यांना कृती आराखड्या प्रमाणे सोपवलेल्या कामकाजाचा…

तबल्याचा ताल हरपला..

तबल्याचा ताल हरपला झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली... नागपूर, दि. 16 : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने सबंध जगातील…

खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपुरकरांना देशभरातील कलावंतांना अनुभवायची पर्वणी दिली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सांस्कृतिक महोत्सवास भेट नागपूर, दि.१६ : खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला,…

मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पेड न्यूजवर करडी नजर ठेवावी

-निवडणूक खर्च निरीक्षक मीना तेजराम *जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समितीला निवडणूक खर्च निरीक्षक यांची भेट व कामकाजाची पाहणी सोलापूर, दि. 30 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम…

मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर दि.30 :- सोलापूर जिल्हयातील विधानसभा मतदार संघ क्षेत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची…
भारताच्या उद्योग क्षेत्रातील पितामह प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

भारताच्या उद्योग क्षेत्रातील पितामह प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

आकाशापर्यंत पर्यंत आणि सुई पासून समुद्रापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये सर रतन टाटा यांनी यशाचे शिखर गाठून दिले.रत्न टाटा हे नाव जितके मोठे आहे तितकाच त्यांचा स्वभावाही साधा व सरळ होता जवळ…
श्री नागनाथ यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

श्री नागनाथ यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

105 रक्तदात्यांनी केले रक्तदान. मार्डी दि. ०७/१०/२४श्रीक्षेत्र मार्डी ग्रामदैवत श्री नागनाथ यात्रे निमित्त गेल्या चार वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे श्री गुरु नागनाथ यात्रा प्रारंभ होऊन आज चा…