भारताने आज खूप मोठं दुर्मिळ रत्न हरपले…

भारताने आज खूप मोठं दुर्मिळ रत्न हरपले…

सर रतन टाटा. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी…