नवी दिल्लीत डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राची सुरक्षा, विकासाबाबत आढावा बैठक

माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे नवी दिल्ली, दि.७: राज्यात डाव्या विचारसरणीच्या…

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६ :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात.…
जनसन्मान_यात्रा

जनसन्मान_यात्रा

सातारा जिल्ह्यातील वाई येथे सुरूर-वाई-पाचगणी-महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानचा रस्ता, वाई नगरपालिका नूतन नळपाणी पुरवठा योजना, एस.टी.पी. प्लॅट आदींच्या भूमिपूजनाचा तसंच कृष्णा नदीवरील पुलाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला.