Posted inराजकीय
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा
यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे २ कोटी ३० लाख भगिनींना झाला आहे. त्याकरता महायुती सरकारनं १७ हजार २०० कोटी निधीची तरतूद केली आहे.…