Posted inशैक्षणिक
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक ! अभ्यासाला लागा
10th and 12th Exams Dates: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावाची परीक्षांच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी दहावी आणि…

