श्रीक्षेत्र मार्डी चे भूमिपुत्र काशिनाथ कदम यांच्या पुढाकाराने पॅरिसच्या भूमीवर घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष; ५२ शेतकऱ्यांनी फ्रान्समध्ये साजरा केला शिवजन्मोत्सव!

जिल्हा सोलापूर (प्रतिनिधी) दि.१९ सातासमुद्रापार फ्रान्स मधील पॅरिस नगरीत युरोप च्या अभ्यास दौऱ्यात असलेल्या राज्यातील बावन्न शेतकऱ्यांनी केली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'.'जय भवानी....जय शिवाजी'....…