उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शनपंढरपूर, दि :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले. आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतले

यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर…

जीवनदानाचा संकल्प! कै. श्रीधररावजी मार्तंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मार्डीत ५ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन.

"वारसा समाजसेवेचा, निर्धार रक्तदानाचा" या उदात्त घोषवाक्याने 'मार्तंडे प्रतिष्ठान'कडून समाजसेवेसाठी नागरिकांना उत्स्फूर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन. मार्डी : समाजसेवेची उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी आणि कै. श्रीधररावजी मार्तंडे यांच्या निस्वार्थ कार्याची स्मृती…