आज दिल्ली येथे संसदेच्या ग्रामीण विकास व पंचायतराज समितीची बैठक पार पडली

या बैठकीत ओम राजे निंबाळकर यांनी प्रामुख्याने खालील विषयावर सविस्तर सूचना मांडल्या 1 ग्रामीण भागात पूर्वी जलस्वराज, भारत निर्माण राष्ट्रीय पेय जल ,जल जीवन मिशन अशा पाणीपुरवठ्याच्या योजना झाल्या त्या…