आकाशापर्यंत पर्यंत आणि सुई पासून समुद्रापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये सर रतन टाटा यांनी यशाचे शिखर गाठून दिले.
रत्न टाटा हे नाव जितके मोठे आहे तितकाच त्यांचा स्वभावाही साधा व सरळ होता जवळ जवळ 3800 कोटीचे साम्राज्य होते पण तरी साधेपणा न सोडलेला माणूस आज हरपला.
सर रतन टाटा यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयामध्ये दाखल केले होते रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी वीट केले होते की माझी प्रकृती विषयी आपोआप पसरलेली आहे पण माझे वय लक्षात घेता माझे काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत त्यामुळे काळजी करण्यासारखे काही कारण नाही असे त्यांनी ट्विट केले आज आपण सरळ रतन टाटा यांच्या जीवन प्रवासामधील महत्त्वाचे घटक जाणून घेऊया.
सर रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1939 साली पूर्वीच्या बॉम्बे येथे झाला रत्न टाटा जेव्हा दहा वर्षाचे होते तेव्हा त्यांचे पालक वेगळे झाले त्यांची आजी नवाज बाई टाटा यांनी त्यांना दत्त घेतले तर रतन टाटा यांचे शिक्षण कॅम्पेन स्कूल ऑफ मुंबई, जॉन कॉन्व्हेंट स्कूल ऑफ मुंबई, रिव्हरडेल कंट्री स्कूल ऑफ शिमला, हावर्ड बिझनेस स्कूलचे सुद्धा ते माझे विद्यार्थी होते. 1991 साली जे आर डी टाटा यांनी टाटा संस्था राजीनामा दिला तेव्हा त्यांनी सर रतन टाटा यांना त्यांचे उत्तर अधिकारी नेमले त्यांना अनेक कंपनी प्रामुख्याच्या प्रतिकाराचा सन्मान सुद्धा करावा लागणार होता सर रतन टाटा यांनी कंपनीचा कार्यभार हातामध्ये घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचे वय निश्चित केले होते आणि त्यांनी नवीन लोकांना आणायला सुरुवात केली.
समाजसेवा करणारा उद्योगपती अशी सर्व रतन टाटा यांची ओळख होती कोणताही डाग नाही कोणताही आरोप नाही. संपूर्ण संपत्तीपैकी 65% संपत्ती सरांनी दान दिलेली आहे. या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा आदर केला जातो. शिक्षण औषध आणि ग्रामीण विकास या सर्व गोष्टींचे समर्थक सर्व रतन टाटा यांना मानलं जायचं. टाटा ट्रस्टने अलझायमर रोगाच्या कारणास्तव पंत निरित यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांचे लवकर निदान आणि उपचारांसाठी पद्धती विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला 750 कोटी दान दिले.
सर रतन टाटा यांना 2000 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते त्यानंतर त्यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरवले होते आणि 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविले होते टाटा यांना 2007 मध्ये ब्रिटिश एम्पायरने सुद्धा गौरवले होते 2021 मध्ये त्यांना आसाम वैभव हा पुरस्कार देखील देण्यात आला होता सर रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने देखील गौरवले होते.
सर रतन टाटा यांचे आदर्श आणि तत्व नवीन पिढीला दिशा देतील अशी अपेक्षा आहे.